TV9 Marathi
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची कन्या अनघा भगरेची एण्ट्री होणार आहे. या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अनघाच्या एण्ट्रीने कथेत काय ट्विस्ट येणार, ते पहा..
Go to News Site