Collector
Giriş Yap
IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक | Collector
IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

Ruturaj Gaikwad century: भारत अ संघ श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. या सामन्यातील पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडने कमाल केली. त्याने 112 चेंडूत शतक पूर्ण केलं.

Go to News Site