Collector
Giriş Yap
किआचा मोठा धमाका! 2027 पर्यंत लाँच करणार 4 नवीन SUV गाड्या, हायब्रिड- ईव्हीवर असेल फोकस | Collector
किआचा मोठा धमाका! 2027 पर्यंत लाँच करणार 4 नवीन SUV गाड्या, हायब्रिड- ईव्हीवर असेल फोकस

किआचा मोठा धमाका! 2027 पर्यंत लाँच करणार 4 नवीन SUV गाड्या, हायब्रिड- ईव्हीवर असेल फोकस

अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी किआ इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपला विस्तार करण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. कंपनी 2027 पर्यंत 4 नवीन दमदार एसयूव्ही गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जाणार असून, ग्राहकांना उत्तम परफॉर्मन्ससह आधुनिक फीचर्सचा अनुभव मिळणार आहे.

Go to News Site