Collector
Giriş Yap
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक बोलावली बैठक | Collector
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक बोलावली बैठक

नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक बोलावली बैठक

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात बंडखोरी करणारे गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

Go to News Site