Collector
Giriş Yap
मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय, एकाच क्षणात सरकारची मंजुरी; विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर! | Collector
मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय, एकाच क्षणात सरकारची मंजुरी; विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर!

मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय, एकाच क्षणात सरकारची मंजुरी; विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर!

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेष म्हणजे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 याबाबतही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Go to News Site