कॉमेडी चित्रपट असावा तर असा, ज्याच्या पुढे कुछ कुछ होता है देखील फेल, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
90 च्या दशकातील सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, ज्याच्या पुढे कुछ कुछ होता है चित्रपट देखील फेल. बजेट 4 कोटी अन् कमाई 21.45 कोटी रुपये. आजही फ्रीमध्ये हा चित्रपट बघत आहेत लोक.