Collector
Giriş Yap
79 वर्षांच्या नवरोबाला हवीये तरुण पत्नी! 50 रुम्सचा महल, कोट्यवधींची होणार राणी… पण ती अट कोणती? | Collector
79 वर्षांच्या नवरोबाला हवीये तरुण पत्नी! 50 रुम्सचा महल, कोट्यवधींची होणार राणी… पण ती अट कोणती?

79 वर्षांच्या नवरोबाला हवीये तरुण पत्नी! 50 रुम्सचा महल, कोट्यवधींची होणार राणी… पण ती अट कोणती?

Sir Benjamin: सर बेंजामिन स्लेड हे ब्रिटेनमधील सुखवस्तू, अतिश्रीमंत व्यक्तिमत्व, वयाच्या 79 व्या वर्षी त्यांना एका सुंदर, तरुण साथीदाराची गरज आहे. पण त्यासाठी अर्थातच एक मोठी अट आहे. या जवळपास 80 वर्षाच्या तरुणाची ही इच्छा समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

Go to News Site