TV9 Marathi
सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलची विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापण करण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Go to News Site