Collector
Giriş Yap
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ, प्रसादाच्या पॅकेटमध्ये… | Collector
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ, प्रसादाच्या पॅकेटमध्ये…

एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ, प्रसादाच्या पॅकेटमध्ये…

साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मंदिर परिसरातील अनेक खासगी प्रसाद दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पेढे विकले जात असल्याची तक्रार भाविकांकडून केली जात आहे.

Go to News Site