Collector
Giriş Yap
पूजा सावंतच्या गाडीचा अपघात, 3 गाड्या एकमेकांना आदळल्या; नेमकं काय घडलं? | Collector
पूजा सावंतच्या गाडीचा अपघात, 3 गाड्या एकमेकांना आदळल्या; नेमकं काय घडलं?

पूजा सावंतच्या गाडीचा अपघात, 3 गाड्या एकमेकांना आदळल्या; नेमकं काय घडलं?

आगामी 'कप बशी' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सांगलीला जाताना अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी तिच्यासोबत अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळेसुद्धा होते.

Go to News Site