TV9 Marathi
Redmi turbo 5 हा स्मार्टफोन या दिवशी भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी, पॉवरफूल प्रोसेसर आणि फ्लॅगशिप-स्तरीय वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत त्यासोबतच या फोनची लाँच तारीख जाणून घेऊयात.
Go to News Site