Collector
Giriş Yap
एकनाथ शिंदेंना आमंत्रण नाही… शिवसेना नाराज… मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश… | Collector
एकनाथ शिंदेंना आमंत्रण नाही… शिवसेना नाराज… मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश…

एकनाथ शिंदेंना आमंत्रण नाही… शिवसेना नाराज… मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश…

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईतील विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना आमंत्रण नसल्याने आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

Go to News Site