Collector
Giriş Yap
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय? | Collector
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?

Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?

पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने पुणे शहरावर मोठ्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महानगरपालिकेने पाणी कपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरात पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Go to News Site