TV9 Marathi
मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यांच्या जागी राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली. आता समीर भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देत पडद्यामागिल घडामोडी सांगितल्या आहेत.
Go to News Site