Collector
Giriş Yap
मला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑफर दिली होती… रवी राणा यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; महायुतीत काय चाललंय? | Collector
मला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑफर दिली होती… रवी राणा यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; महायुतीत काय चाललंय?

मला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑफर दिली होती… रवी राणा यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; महायुतीत काय चाललंय?

Ravi Rana : आमदार रवी राणा हे गेल्या काही काळापासून भाजपच्या सोबत आहेत. मात्र रवी राणा यांनी आपल्याला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर आल्याचे विधान केले आहे.

Go to News Site