Collector
Giriş Yap
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे… काय घडलं? | Collector
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे… काय घडलं?

विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे… काय घडलं?

नवी दिल्लीमध्ये आज राजकीय घडामोडींना वेग आला असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Go to News Site