Collector
Giriş Yap
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! खामेनेई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उचललं असं पाऊल | Collector
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! खामेनेई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उचललं असं पाऊल

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! खामेनेई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उचललं असं पाऊल

जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असून कधी काय घडेल सांगता येत नाही. संपूर्ण जगाला युद्धाचा झळा सोसाव्या लागत आहेत. देशाच्या प्रमुखांची हत्या घडण्याची शक्यता देखील आहे. अशा स्थितीत रशियाने राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलली आहे. एआयचा धोका ओळखून पुतिन यांच्यावर देखरेख ठेवणारे कॅमेरे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

Go to News Site