Collector
Giriş Yap
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप! | Collector
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!

पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!

पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये तब्बल 156 तरुण-तरुणी उपस्थित होते, मात्र केवळ 78 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

Go to News Site