Collector
Giriş Yap
IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या | Collector
IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या

IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या

तिरंगी मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात पार पडला. हा सामना भारताने 8 धावांनी जिंकला. खरं तर हा सामना श्रीलंकेच्या पारड्यात होता. पण 48 आणि 49 व्या षटकात श्रीलंकेचं गणित चुकलं आणि भारताने विजय मिळवला.

Go to News Site