Collector
Giriş Yap
फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोप | Collector
फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोप

फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोप

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला काही तास शिल्लक असताना वादाला फोडणी मिळाली आहे. खरं तर अमेरिकेत स्पर्धा असल्याने इराणचा संघ कसा जाणार वगैरे हे सुरू होतं. आता इराणने स्पर्धेसाठी संघ पाठवला आहे. पण आता इराणने तिकिटांवरून अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

Go to News Site