Most List A Centuries For India : ऋतुराज गायकवाड याने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात शतकाने केली. ऋतुराजने या शतकासह 2 दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली.