TV9 Marathi
मध्य प्रदेशात एकूण तीन जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार होता. त्यापैकी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने आता फक्त तीन उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. हे तिन्ही उमेदवारी भाजपाचेच आहेत.
Go to News Site