Collector
Giriş Yap
Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं? | Collector
Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?

Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स नाईटक्लब वादात अडकला आहे. त्यामुळे त्याच्यामागे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. असं असताना बेन स्टोक्स आता क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या शक्यतेवरून सोशल मीडियावर रान उठलं आहे.

Go to News Site