Collector
Giriş Yap
अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला… | Collector
अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला…

अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला…

तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत अ संघाने श्रीलंका अ संघाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कमाल झाली. भारताने हातातून गेलेला सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्माने लेखाजोखा मांडला आहे.

Go to News Site