TV9 Marathi
कमी बजेटमध्ये 7-सीटर कार शोधणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. निसान कंपनीने अवघ्या चार महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात लॉन्च केलेल्या आपल्या Nissan Gravite या परवडणाऱ्या फॅमिली कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार या गाडीच्या दरात 8,000 रुपयांपासून ते 18,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
Go to News Site