Collector
  • X (Twitter)
Giriş Yap
ALPHA Teaser: शर्वरी कुठे आहे ? ‘अल्फा’च्या टीझरमध्ये झलक न दिसल्याने चाहते नाराज, आलियाला म्हणाले… | Collector
ALPHA Teaser:  शर्वरी कुठे आहे ? ‘अल्फा’च्या टीझरमध्ये झलक न दिसल्याने चाहते नाराज, आलियाला म्हणाले…

ALPHA Teaser: शर्वरी कुठे आहे ? ‘अल्फा’च्या टीझरमध्ये झलक न दिसल्याने चाहते नाराज, आलियाला म्हणाले…

ALPHA Teaser : आलिया भट्ट, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल स्टारर 'अल्फा' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. मात्र 1. मिनिट 55 सेकंदांच्या या टीझरमध्ये पक्त आलिया भट्ट आणि बॉबी देओल हेच दोघे दिसले. चित्रपटातील दोन प्रमुख कलाकारांपैकी एक असलेली शर्वरी वाघ हिचा कुठेच मागमूस नव्हता. यामुळे चाहते नाराज झाले असून त्यांनी शर्वरीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे.

Go to News Site