Collector
  • X (Twitter)
Giriş Yap
नाशिकमध्ये जमलं पण जळगावात फिस्कटलं, थेट एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज, महायुतीचं टेन्शन वाढलं | Collector
नाशिकमध्ये जमलं पण जळगावात फिस्कटलं, थेट एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज, महायुतीचं टेन्शन वाढलं

नाशिकमध्ये जमलं पण जळगावात फिस्कटलं, थेट एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज, महायुतीचं टेन्शन वाढलं

जळगाव विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून, भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा सरिता माळी यांनी केला आहे

Go to News Site