Collector
  • X (Twitter)
Giriş Yap
MLC Electon : नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले… | Collector
MLC Electon : नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले…

MLC Electon : नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले…

देशात राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांचे बारा वाजले आहेत असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. देशातील सर्वात सक्षम पक्ष म्हणून टीएमसी होता, मात्र आता त्यांचे देखील काय राहिलं आहे..? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

Go to News Site