Collector
  • X (Twitter)
Giriş Yap
500 ते 600 नागरिकांची लष्कराने गोळ्या झाडून केली हत्या, पाकव्याप्त काश्मीर जळतोय, थेट तरुणाची धक्कादायक क्लिप.. | Collector
500 ते 600 नागरिकांची लष्कराने गोळ्या झाडून केली हत्या, पाकव्याप्त काश्मीर जळतोय, थेट तरुणाची धक्कादायक क्लिप..

500 ते 600 नागरिकांची लष्कराने गोळ्या झाडून केली हत्या, पाकव्याप्त काश्मीर जळतोय, थेट तरुणाची धक्कादायक क्लिप..

पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. थेट पाकिस्तान लष्कराकडून लोकांना गोळ्या घातल्या जात आहेत. सरकार आणि लष्कारविरोधात लोक रस्त्यावर उतरले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड अशांतता आहे. त्यामध्येच पाकिस्तान सरकारची मोठी पोलखोल झाली.

Go to News Site