Collector
  • X (Twitter)
Giriş Yap
India-Bangladesh : बॉर्डरवर बांग्लादेशी फोर्सची मुजोरी, भारताच्या BSF आणि BGB मध्ये घुसखोरावरुन जोरदार राडा VIDEO | Collector
India-Bangladesh : बॉर्डरवर बांग्लादेशी फोर्सची मुजोरी, भारताच्या BSF आणि BGB मध्ये घुसखोरावरुन जोरदार राडा VIDEO

India-Bangladesh : बॉर्डरवर बांग्लादेशी फोर्सची मुजोरी, भारताच्या BSF आणि BGB मध्ये घुसखोरावरुन जोरदार राडा VIDEO

India-Bangladesh : अलीकडच्या काळात बांग्लादेशची दादागिरी वाढत चालली आहे. बांग्लादेशातील सरकार भारतविरोधी अनेक निर्णय घेत आहे. त्याचवेळी सीमेवर तैनात असलेली बांग्लादेशी फोर्स सुद्धा मुजोरी दाखवत आहे. घुसखोरीच्या एका प्रकरणात हेच दिसून आलय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Go to News Site