TV9 Marathi
एकाबाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न करत आहेत. इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे असं बोलत आहेत. दुसरीकडे हे युद्ध अधिक भीषण बनत चाललं आहे. इस्रायलने इराणवर अशा ठिकाणी वार केलाय की, IRGC ने थेट यावेळी जशास तसं उत्तर नसेल असं म्हटलं आहे.
Go to News Site