TV9 Marathi
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले आहे. या प्रकरणाचे राज्यात मोठे पडसाद उमटले असून, संजय राऊत यांनी अनेक मंत्री आणि आमदारांचा यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊतांनी फडणवीसांना त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली असून, या लाजिरवाण्या घटनेमुळे राज्याला कलंक लागल्याचे म्हटले आहे.
Go to News Site