Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांना अटक होणार? सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट काय? म्हणाल्या मुख्यमंत्र्यांना भेटून… | Collector
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांना अटक होणार? सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट काय? म्हणाल्या मुख्यमंत्र्यांना भेटून…
TV9 Marathi

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांना अटक होणार? सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट काय? म्हणाल्या मुख्यमंत्र्यांना भेटून…

Sushma Aandhare on Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणात चोहो बाजूने टीका झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तर खरात प्रकरणात लावण्यात येत असलेले आरोप त्यांनी फेटाळले. तर आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

Go to News Site