Ashok Kharat: भिडे गुरुजी आपण या, आपण दोघेही मिळून खरातला संपवू , माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ, प्लॅन काय? | Collector
Ashok Kharat: भिडे गुरुजी आपण या, आपण दोघेही मिळून खरातला संपवू , माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ, प्लॅन काय?
TV9 Marathi

Ashok Kharat: भिडे गुरुजी आपण या, आपण दोघेही मिळून खरातला संपवू , माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ, प्लॅन काय?

Big Appeal to Bhide Guruji: अशोक खरात याच्याविरोधात समाजात संतापाची लाट आहे. तर त्याला साथ देणाऱ्या नेत्यांवरही मोठा रोष आहे. शिवप्रतिष्ठाण संघटनेचे प्रमुख मनोहरराव भिडे यांनी सुद्धा याप्रकरणी त्यांचा संताप व्यक्त केला. आता माजी मंत्र्यांने त्यांना सोबत येण्याची आणि खरातला संपवण्याची भाषा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Go to News Site