TV9 Marathi
भोंदू बाबा अशोक खरातविरोधात लैंगिक शोषण, रेकॉर्डिंग आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांची व्याप्ती वाढत आहे. एसआयटी तपास करत असून, या प्रकरणाने महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुनगंटीवार, भिडे गुरुजींसह अनेक राजकीय नेत्यांनी खरातला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, न्यायाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Go to News Site