LPG Crisis : ..तर तीन महिन्यात सिलेंडर बंद होईल, छगन भुजबळ यांनी इशारा दिला त्याचा अर्थ काय? | Collector
TV9 Marathi
LPG Crisis : ..तर तीन महिन्यात सिलेंडर बंद होईल, छगन भुजबळ यांनी इशारा दिला त्याचा अर्थ काय?
LPG Crisis : "आता साखळी तुटलेली आहे. मुख्य डीलर असायचा. एक बैलाची गाडी यायची. ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचे. मुंबईत पीएनजी, एलपीजी असल्याने केरोसिन कमी लागेल. अनेक शहरात पीएनजी, एलीपीजी कमी आहे"