COLLECTOR
Ashok Kharat Case : जमीन मलाच विका, नाहीतर… भोंदू खरातने धमकावून बळकावली ईशानेश्वर मंदिराची जागा ? | Collector
Ashok Kharat Case : जमीन मलाच विका, नाहीतर… भोंदू खरातने धमकावून बळकावली ईशानेश्वर मंदिराची जागा ?
TV9 Marathi

Ashok Kharat Case : जमीन मलाच विका, नाहीतर… भोंदू खरातने धमकावून बळकावली ईशानेश्वर मंदिराची जागा ?

पोलीस कोठडीतील भोंदू अशोक खरातवरील जमीन फसवणुकीचा नवा गुन्हा उघड झाला आहे. माळी बंधूंनी आरोप केला आहे की, खरातने त्यांना धमकावून त्यांची जागा फार्म हाऊस व मंदिरासाठी बळकावली. त्यांनी खरातच्या दबावामुळे आधी तक्रार केली नाही, पण आता न्याय आणि त्यांची जमीन परत मिळावी अशी मागणी करत आहेत.

Go to News Site