TV9 Marathi
Big News For Farmers: जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकर्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या बदलाचा असा होईल फायदा
Go to News Site