TV9 Marathi
महिला भांडी घासण्यासाठी विविध प्रकारच्या लिक्विडचा वापर करतात. लिक्विडमुळे भांड्यांना चमक तर येते पण ते लिक्विड किती घातक आहे... हे कोणत्यात महिलेला माहिती नसेल, त्यामुळे जाणून घ्या कशा प्रकारे लिक्विडचा वापर केला जातो...
Go to News Site