COLLECTOR
कधीही न संपणारं सौंदर्य म्हणजे माधुरी दीक्षित… काळ्या साडीतील फोटो पाहून म्हणाल… | Collector
कधीही न संपणारं सौंदर्य म्हणजे माधुरी दीक्षित… काळ्या साडीतील फोटो पाहून म्हणाल…
TV9 Marathi

कधीही न संपणारं सौंदर्य म्हणजे माधुरी दीक्षित… काळ्या साडीतील फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री माधुरी दीक्षित साठीच्या उंबरठ्यावर असताना देखील तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. माधुरी आता 58 वर्षांची आहे, पण अभिनेत्रीचं फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की, माधुरी 58 वर्षांची आहे. सध्या माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Go to News Site