मोठी बातमी! युद्धात इराणची ताकद अनेक पटींनी वाढली, अमेरिका, इस्त्रायला घाम फोडणारी घटना, जगभरात मोठी खळबळ | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! युद्धात इराणची ताकद अनेक पटींनी वाढली, अमेरिका, इस्त्रायला घाम फोडणारी घटना, जगभरात मोठी खळबळ
मध्य पूर्वेतील युद्धात मोठा उलटफेर होताना दिसत आहे. आता इराणची ताकद वाढली असून, यामुळे इस्त्रायल आणि अमेरिकेला घाम फुटला आहे. यामुळे आता जगाचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.