Collector
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे, एनसीपीच्या बड्या नेत्याचे खासगीत विधान | Collector
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे, एनसीपीच्या बड्या नेत्याचे खासगीत विधान
TV9 Marathi

विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे, एनसीपीच्या बड्या नेत्याचे खासगीत विधान

अजितदादा पवार यांच्या अपघातीनिधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होत होती. मात्र अजितदादांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडली आहे. आता विलीनीकरणाची चर्चा करायची तर ती सुनेत्रा पवारांकडे करावी अशी मागणी एनसीपीच्या बड्या नेत्याने खासगीत केली आहे.

Go to News Site