Collector
गॅस हवा असेल तर संपर्क साधा; जैन समुदायाला पत्र, मंगलप्रभात लोढा वादाच्या भोवऱ्यात | Collector
गॅस हवा असेल तर संपर्क साधा; जैन समुदायाला पत्र, मंगलप्रभात लोढा वादाच्या भोवऱ्यात
TV9 Marathi

गॅस हवा असेल तर संपर्क साधा; जैन समुदायाला पत्र, मंगलप्रभात लोढा वादाच्या भोवऱ्यात

घरगुती गॅस हवा असेल तर कार्यालयाशी संपर्क साधा, असं पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायाला लिहिलं आहे. लोढा यांच्या या पत्रावरून आता वाद होण्याची शक्यता आहे.

Go to News Site