Collector
इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू | Collector
इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू
TV9 Marathi

इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच आता इस्त्रायलकडून दक्षिणी लेबनानवर हल्ला करण्यात आला आहे.

Go to News Site