TV9 Marathi
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : मुंबई इंडियन्सचा 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. पलटणसमोर या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. मात्र त्याआधी पलटणचं टेन्शन दुप्पटीने वाढलंय. जाणून घ्या.
Go to News Site