Collector
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन, द कम्प्लिट मॅन काळाच्या पडद्याआड | Collector
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन, द कम्प्लिट मॅन काळाच्या पडद्याआड
TV9 Marathi

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन, द कम्प्लिट मॅन काळाच्या पडद्याआड

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण विजेते विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Go to News Site