शाहरुखचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला, धुरंधर 2 ची 10 व्या दिवशी कमाई पाहून सर्वच थक्क | Collector
TV9 Marathi
शाहरुखचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला, धुरंधर 2 ची 10 व्या दिवशी कमाई पाहून सर्वच थक्क
गेल्या 10 दिवसांपासून रणवीर सिंहच्या धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या दोन्ही सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.