Collector
या मुस्लिमाला शिवी देऊ की नको..; ‘धुरंधर 2’ वर भडकले असदुद्दीन ओवैसी, रणवीरबद्दल म्हणाले.. | Collector
या मुस्लिमाला शिवी देऊ की नको..; ‘धुरंधर 2’ वर भडकले असदुद्दीन ओवैसी, रणवीरबद्दल म्हणाले..
TV9 Marathi

या मुस्लिमाला शिवी देऊ की नको..; ‘धुरंधर 2’ वर भडकले असदुद्दीन ओवैसी, रणवीरबद्दल म्हणाले..

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना रणवीर सिंहच्या या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Go to News Site