करंगळ्या कापून झालेले अभिषेक, काळी बाहुली अन्… अजित पवार मृत्यूप्रकरणी बड्या नेत्याचा दावा काय? पोस्टने खळबळ | Collector
TV9 Marathi
करंगळ्या कापून झालेले अभिषेक, काळी बाहुली अन्… अजित पवार मृत्यूप्रकरणी बड्या नेत्याचा दावा काय? पोस्टने खळबळ
अजित पवार विमान अपघातामागे अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा कट असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात आणि VSR एविअशनचे कनेक्शन आता SIT च्या रडारवर आले आहे.