Collector
tv9 Marathi Special Report | जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात | Collector
tv9 Marathi Special Report | जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा हे एका पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जैन सणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर तुटवड्याची दखल घेत लोढा यांनी जैन संघटनांना पत्र लिहून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Go to News Site